आयुष्मान भारत योजनेत गोंधळ; काही रुग्णालयांकडून रुग्णांना उपचार नाकारले

केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी “आयुष्य मान भारत योजना” अंतर्गत मोफत आरोग्यसेवा दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात अनेक रुग्णांना या योजनेचा लाभ मिळत नसल्याची तक्रार समोर आली आहे. शहरातील काही नामांकित खासगी रुग्णालयांमध्ये रुग्णांना ही योजना दाखवूनही उपचार नाकारले जात असून, “हा आजार योजनेच्या यादीत नाही” किंवा “प्रक्रियेअभावी रुग्णालयात लागू नाही” असे कारण […]