“आयुष्मान भारत योजनेंतर्गत उपचार देणे बंधनकारक – डॉ. ओमप्रकाश शेटे यांचा स्पष्ट इशारा”

आयुष्मान भारत योजनेत सहभागी असलेल्या रुग्णालयांनी लाभार्थ्यांना उपचार देणे हे बंधनकारक असून, कोणत्याही कारणास्तव उपचार देण्यास नकार देणाऱ्या रुग्णालयांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा डॉ. ओमप्रकाश शेटे, आयुष्मान भारत योजनेचे प्रमुख, यांनी दिला आहे.त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “आयुष्मान भारत योजना ही देशातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी आरोग्यसेवा मोफत मिळवून देणारी महत्वाची योजना आहे. लाभार्थ्यांना […]
रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नयेत ओरीओन सिटीकेअर हॉस्पिटलचे डॉक्टर यांचे मत

“रुग्णालयांमध्ये आज प्रगत आणि अद्ययावत तंत्रज्ञान उपलब्ध असूनदेखील, रुग्णांमध्ये त्याविषयी पुरेशी माहिती नसल्यामुळे अनेकजण योग्य उपचारांपासून वंचित राहतात. त्यामुळे जनजागृती ही काळाची गरज आहे,” असे मत ओरीओन स्टिकअर रुग्णालयातील डॉक्टरांनी व्यक्त केले. तंत्रज्ञानाच्या आधारे वैद्यकीय क्षेत्रात मोठी प्रगती झाली आहे. अचूक निदान, कमी वेळात शस्त्रक्रिया, अत्याधुनिक तपासण्या आणि सुरक्षित उपचारपद्धती यामुळे आज अनेक दुर्धर आजारांवर […]
सुसंवादातून समाधानकारक उपचार – सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांचे मत

“रुग्ण व डॉक्टर यांच्यात सुसंवाद असणे हे यशस्वी उपचारांसाठी अत्यंत आवश्यक आहे. आधुनिक उपचार पद्धती रुग्णांपर्यंत पोहोचविणे, त्यांच्या समस्या समजून घेणे आणि त्या सोडविणे हे आरोग्य व्यवस्थेतील एक महत्त्वाचे पाऊल आहे,” असे मत सिग्मा हॉस्पिटलचे संचालक डॉ. उन्मेष टाकळकर यांनी व्यक्त केले.आरोग्य जागृतीच्या विशेष मुलाखतीत डॉ. टाकळकर बोलत होते. या वेळी त्यांनी रुग्णालयातील अद्ययावत उपचारपद्धतींची […]
एम. जी. एम. चे मा. अंकुशराव कदम आरोग्य जागृतीच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करत आहेत – गरजू रुग्णांसाठी ठरत आहे वरदान

एम. जी. एम. संस्थेचे मा. अंकुशराव कदम हे गेल्या अनेक वर्षांपासून आरोग्य क्षेत्रात अत्यंत उल्लेखनीय कार्य करत असून, त्यांनी राबविलेल्या “आरोग्य जागृती” उपक्रमामुळे हजारो गरजू रुग्णांना मोफत व सुलभ उपचारांचा लाभ मिळत आहे.या उपक्रमामार्फत ग्रामीण व शहरी भागांतील आरोग्य विषयक अज्ञान दूर करून लोकांमध्ये जनजागृती निर्माण केली जात आहे. विविध आरोग्य शिबिरे, तपासणी मोहीम, मोफत […]
उपचारासाठी एक पााऊल पुढे – डॉ. शोहेेब हाश्मी यांंचे नेतृत्वातील एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल

उपचार क्षेेत्रात नावीन्यपूर्ण सेेवा देण्यासाठी एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक पाऊल पुढेे जाात आहेे. या हॉस्पिटलचेे संंचाालक डॉ. शोहेेब हााश्मीी यांंच्याा दूूरदृृष्टीीतूून रुग्णसेेवेेलाा सर्वोोच्च प्रााधाान्य देेणााऱ्याा आधुुनिक वैैद्यकीीय तंंत्रज्ञाानाानेे सज्ज अशाा सेेवाा आताा उपलब्ध झााल्याा आहेेत. डॉॉ. शोोहेेब हााश्मीी यांंनीी ‘रुग्णकेंंद्रित सेेवाा, आधुुनिक उपकरणेे आणि अनुुभवसंंपन्न तज्ज्ञ डॉॉक्टरांंचीी टीीम’ याा त्रिसूूत्रीीवर भर देेत हेे हॉॉस्पििटल […]