आरोग्य जागृतीमुळे मोफत शासकीय योजना गरजूंपर्यंत पोहोचत आहेत

डॉ. पारस मंडलेचा नागरी आरोग्य सुधारण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या विविध शासकीय योजनांचा लाभ समाजातील गरजू आणि वंचित घटकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी आरोग्य जागृतीच्या माध्यमातून प्रभावी कार्य होत असून, यामुळे शासकीय सेवांमध्ये अधिक सुसूत्रता व सहकार्य मिळत आहे, असे प्रतिपादन मनपा मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी केले.डॉ. मंडलेचा म्हणाले, “रुग्णालयांमध्ये आज […]

“आरोग्य जागृती अभियानातून खरी जनजागृती घडते आहे”

डॉ. प्रकाश कांकरिया यांचे समाधानशहरी असो की ग्रामीण, गरीब व गरजू रुग्णांना योग्य उपचार मिळावेत, त्यांना स्पेशालिस्ट व सुपर स्पेशालिस्ट रुग्णालयांची आणि डॉक्टरांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी सुरू करण्यात आलेल्या आरोग्य जागृती अभियानातून खरी जनजागृती घडते आहे, असे समाधान डॉ. प्रकाश कांकरिया यांनी व्यक्त केले.डॉ. कांकरिया म्हणाले, “सामान्य नागरिक, विशेषतः ग्रामीण भागातील रुग्ण, अनेकदा आधुनिक […]

आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांचा गौरव- डॉ. ए. ए. कादरी यांचे मत

“आरोग्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या डॉक्टरांना त्यांच्या कार्याची दखल घेत प्रसिद्धी देणे, हा एक अत्यंत स्वागतार्ह उपक्रम आहे,” असे मत सुप्रसिद्ध आरोग्य तज्ञ डॉ. ए. ए. कादरी यांनी व्यक्त केले. वाढदिवस, रुग्णालयांचे वर्धापनदिन तसेच विविध आरोग्यविषयक कार्यक्रमांचे आयोजन करून डॉक्टरांचे कार्य समाजापर्यंत पोहचवण्याचा जो प्रयत्न केला जातो आहे, त्याबद्दल डॉ. कादरी यांनी समाधान व्यक्त केले. […]

डॉ. सचिन नगरे यांचे मत आरोग्य जागृतीमुळे गरजू रुग्णांपर्यंत पोहोचत आहेत

आधुनिक सुविधा आजच्या युगात आरोग्यसेवा क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि अद्ययावत सोयी-सुविधा उपलब्ध असूनसुद्धा, त्या गरजू रुग्णांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविणे हे एक मोठे आव्हान ठरत आहे. या पार्श्वभूमीवर आरोग्य जागृतीचे कार्य अत्यंत मोलाचे ठरत आहे, असे मत डॉ. सचिन नगरे यांनी व्यक्त केले आहे.डॉ. नगरे म्हणाले, “रुग्णालयामध्ये अत्याधुनिक यंत्रसामग्री, चाचण्या आणि तज्ञ डॉक्टर्स उपलब्ध असूनसुद्धा अनेक रुग्णांना […]