उपचार क्षेेत्रात नावीन्यपूर्ण सेेवा देण्यासाठी एशियन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल एक पाऊल पुढेे जाात आहेे. या हॉस्पिटलचेे संंचाालक डॉ. शोहेेब हााश्मीी यांंच्याा दूूरदृृष्टीीतूून रुग्णसेेवेेलाा सर्वोोच्च प्रााधाान्य देेणााऱ्याा आधुुनिक वैैद्यकीीय तंंत्रज्ञाानाानेे सज्ज अशाा सेेवाा आताा उपलब्ध झााल्याा आहेेत. डॉॉ. शोोहेेब हााश्मीी यांंनीी ‘रुग्णकेंंद्रित सेेवाा, आधुुनिक उपकरणेे आणि अनुुभवसंंपन्न तज्ज्ञ डॉॉक्टरांंचीी टीीम’ याा त्रिसूूत्रीीवर भर देेत हेे हॉॉस्पििटल उभेे केेलेे आहेे. हृदयरोोग, मेंंदूूविकाार, कॅॅन्सर, ऑर्थोोपेेडिक, यूूरोोलॉॉजीी, स्त्रीीरोोग, बाालरोोग अशाा अनेेक विभाागांंमध्येे येेथेे सुुपर स्पेेशाालिटीी उपचाार दिलेे जाात आहेेत. रुग्णांंच्याा सोोयीीसााठीी २४ ताास आपत्काालीीन सेेवाा, अत्यााधुुनिक ऑपरेेशन थिएटर, आयसीीयूू, डाायग्नोोस्टििक सुुविधाा, फिजिओथेेरपीी आणि आरोोग्य चााचण्याा यांंसाारख्याा सेेवाा येेथेे सुुरू करण्याात आल्याा आहेेत.
